शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात डॉक्टर्सनीही हाती घेतली झाडू

By admin | Updated: November 11, 2014 23:16 IST

गुहागर वरचापाट येथील खरे संकुल परिसरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.

गुहागर : भारत स्वच्छ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. गुहागर शहरातील डॉक्टरांनीही यामध्ये पुढाकार घेऊन गुहागर वरचापाट येथील खरे संकुल परिसरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.महसूल खात्यांतर्गत मंडल अधिकारी समीर देसाई, तलाठी गजानन धावडे, केंद्रप्रमुख पांडुरंग मायनाक यांच्या शासकीय विशेष पथकाच्या मार्गदर्शनाखाली वरचापाट जांगळेवाडी व इतर परिसराची स्वच्छता मोहीम आज राबवण्यात आली. यामध्ये नगरसेवक नरेश पवार, निधी सुर्वे, सुधाकर जांगळे, सुजाता बागकर, स्नेहा भागडे, दीपक सांगळे, दप्ीाक कानसरे व महिलावर्गानेही सहभाग घेतला होता.या अभियानात गुहागर शहरातील डॉक्टरांनीही पुढाकार घेत खरे संकुल नजीकचा रस्ता व परिसर स्वच्छ केला. यामध्ये डॉ. आनंद खरे, विवेक धामणस्कर, शैलेश कनगुटकर, संदीप फुणगूसकर, अनिकेत गोळे, कविश भोसले, मयुरेश बेंडल, वसंत ओक, संजय आगाशे आदींनी सहभाग घेतला. शहरात मोहीम राबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे. आज डॉक्टसर्नीही हातात झाडू घेऊन मोहीमेत भाग घेऊन स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले. यापुढे काही काळ ही मोहीम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेला सवार्धिक महत्व देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)