शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

असगोली : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेले कोविड रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचे दुष्टचक्र संपेपर्यंत रोज रात्री ...

असगोली : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेले कोविड रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचे दुष्टचक्र संपेपर्यंत रोज रात्री मोफत भोजन व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी अध्यक्ष राजेश रमेश शेटे व कुटुंबीय यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

गुहागर तालुक्यातील अनेक कोरोना रुग्ण गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. लॉकडाऊनमुळे गुहागरात सर्व हॉटेल बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आता रात्रीच्या वेळी मोफत भोजन मिळत असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी राजेश शेटे यांचे आभार मानले आहेत. राजेश शेटे यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी ४ टन लाकूड उपलब्ध करून दिले आहे.

यावेळी मनसेचे माजी अध्यक्ष राजेश शेटे, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, गणेश किर्वे, दिनेश निवाते, रूपेश घवाळे, नितीन कारकर, संदीप गोरीवले, तेजस फोकले, संकेत खांबे आदी उपस्थित होते.