शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:21 IST

मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ग्रामपंचायतीत मास्क सॅनिटाझर, स्ट्रीमर ...

मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे कोरोना संसर्गापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ग्रामपंचायतीत मास्क सॅनिटाझर, स्ट्रीमर मशीन्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी पार्टीच्या विद्यमान ग्रामपंचात सदस्या वनश्री करावडे यांच्यासह मोहन चिले, अनिल घरटकर, रूपेश साळुंखे, बशीर मसूरकर, दिलीप चिले, नदीम मिरकर, कैलास शेट्ये, रफिक मुजावर, माजी उपसरपंच राकेश साळुंखे, अस्मिता नटे, विजया तांबडे, नयन करावडे, सुनील घरटकर, कल्पेश तांबडे, संदीप घरटकर उपस्थित होते. माजी आ. संजय कदम यांच्या सहकार्याने भिंगळोलीतील युवक राष्ट्रवादीने भिंगळोली कर्मचारी सफाई कर्मचारी, घंडागाडी चालक, कार्यालयीन कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी तसेच ग्रामसेवक या सर्वांना वाफारा मशीन, मास्क व सॅनिटायझर याचे वाटप केले. यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंगवले उपस्थित होते, तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र शिगवण, गणेश घरटकर, सतीश जाधव, गोठल, वंदना चिले, ग्रामसेवक डी. कुवर उपस्थित होते.

------------------------

मंडणगड तालुक्यातील भिंगळोली ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.