शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वामिनी बचत गटाचा स्वच्छता आदर्श

By admin | Updated: December 2, 2014 23:32 IST

व्यवसायासोबत स्वच्छताही : गाव विकासासाठी राबतानाच अभियानाद्वारे संदेश

गणपतीपुळे : कोळंबे गावातील टेंबवाडीमधील स्वामिनी महिला स्वयंसहाय्यता गटाने आपला व्यवसाय सांभाळून स्वच्छतेचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. उत्साहाच्या वातावरणात हे अभियान राबविले गेले. गटातील सर्व महिला सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळी या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ग्रामस्थांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच सहभागी होण्यासाठी ‘बघताय काय सामील व्हा’, ‘स्वच्छ भारत सुंदर भारत’ ‘स्वच्छता पाळा, रोगराई टाळा’ अशा स्वच्छता जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. तसेच हा स्वच्छता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अर्चना अशोक भंडारी, किरण झित्रे गटाचे मार्गदर्शक अमित जोशी यांनी मार्गदर्शन केले. अभियानाविषयी मनोगत व्यक्त करताना स्वामिनी महिला स्वयंसहाय्यता गटाच्या अध्यक्ष साक्षी जोशी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे गटाच्या सचिव वैदेही प्रदीप जोशी यांनी स्वच्छ पाणी व्यवस्थापन, तर गटाचे बुककिपर यांनी वैयक्तिक स्वच्छता, कुटुंबाची स्वच्छता, गटाच्या सदस्या दर्शना भितळे, संजना भोंबल, पूजा जोशी यांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या सार्वजनिक मालमत्ता यांचे स्वच्छता करुन त्याची सुस्थितीत कशी राखता येईल, त्याविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साक्षी जोशी, उपाध्यक्ष आरती जोशी, सचिव वैदेही जोशी, बुककिपर समृध्दी भितळे तसेच गटातील सदस्य पूजा जोशी, दर्शना भितळे, राजेश्री भोंबल, सुवर्णा जोशी, शुभांगी भोंबल, विजया जोशी, अक्षता अलीम, संजना भोंबल यांनी ़नियोजन केले . स्वामिनी बचतगटाने केलेल्या स्वच्छताविषयक कामगिरीने सर्वांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. असेच अभियान यापुढे सुरू ठेवणार असल्याचे गटातर्फे सांगण्यात आले. (वार्ताहर)