शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

‘त्या’ बसचा चालक निलंबित

By admin | Updated: December 9, 2015 01:14 IST

रत्नागिरीतील खेळाडू अपघातग्रस्तांना एस. टी.कडून मदत

रत्नागिरी : शहरात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी रत्नागिरीत आलेल्या अमरावती विद्यापीठाच्या दोन महिला खेळाडूंना भरधाव शहरी बसने धडक दिली. या धडकेने एका महिला खेळाडूचे निधन झाले, तर दुसरी जखमी झाली. अपघातास कारणीभूत चालक प्रमोद मनोहर सावंत यांना रत्नागिरी विभागाने निलंबित केले आहे. शहरी मार्गावर धावणारी आंबेकोंड - रत्नागिरी बस (एमएच २० बीएल ०७५१) जेलनाका उतारातून बसस्थानकाकडे जाताना भरधाव वेगात असल्याने दोन्ही मुलींना धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसलेली पूजा विनायक आगरकर (१९) यवतमाळ ही जागीच ठार झाली. तिची सहखेळाडू प्रियांका प्रकाश काळे (१९) जखमी झाली आहे. परिवहन महामंडळाच्या नियमानुसार अपघातग्रस्तांना तत्कालीक मदत म्हणून मृत पूजाच्या नातेवाईकांना दहा हजार, तर जखमी प्रियांकाला एक हजार रुपयांची मदत दिली आहे. अपघात घडल्यानंतर शासकीय रूग्णालयात मोठा जमाव जमला होता. चालकाला समोर आणा, अशी मागणी या जमावाकडून केली जात होती. या अपघाताला आणि एका युवतीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या चालकाचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणीही संतप्त जमावाकडून केली जात होती. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचक्षणी कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र मंगळवारी प्रमोद सावंत यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)