शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात आज भाजपचा पक्षप्रवेश कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

राजापूर : पक्षसंघटनात्मक बांधणी आणि एका पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे रविवारी, ४ जुलै रोजी ...

राजापूर : पक्षसंघटनात्मक बांधणी आणि एका पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे रविवारी, ४ जुलै रोजी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राजापूर शहरातील राजापूर हायस्कूल कलामंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी दिली आहे.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या विशेष प्रयत्नांतून शिवसेनेसह अन्य काही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन व भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अभिजित गुरव यांनी केले आहे.