शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांच्या विश्रांतीसाठी बेंचेसची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या काजरघाटी धार येथे रामचंद्र भोजे आणि कुवारबाव ग्रामपंचायतीचे सदस्य नरेश विलणकर यांनी सामाजिक भान जपत ज्येष्ठ ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या काजरघाटी धार येथे रामचंद्र भोजे आणि कुवारबाव ग्रामपंचायतीचे सदस्य नरेश विलणकर यांनी सामाजिक भान जपत ज्येष्ठ नागरिकांना विश्रांती करण्यासाठी बेंचेसची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

रत्नागिरी काजरघाटीमार्गे लांजा या मुख्य रस्त्यावर काजरघाटी धार येथे पाण्याच्या टाकीजवळ मागील अनेक वर्षांपासून शांतीनगर, साईनगर, गणेशनगर, काजरघाटी धार या परिसरातील सुमारे ४० ते ५० ज्येष्ठ नागरिक सायंकाळच्यावेळी फेरफटका मारण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी येतात. याठिकाणी बसविण्यात आलेले बेंचेस तुटलेल्या अवस्थेत होते. ही बाब रामचंद्र भोजे आणि कुवारबाव ग्रामपंचायतीचे सदस्य नरेश विलणकर यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वखर्चाने याठिकाणी सिमेंट काॅंक्रिटचा कट्टा व बेंचेसची व्यवस्था करून दिली.

या कट्टा व बेंचेसच्या लोकार्पणाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश रसाळ, नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच भय्या भोंगले तसेच शांतीनगर, साईनगर, गणेशनगर, काजरघाटी धार या परिसरातील नाचणे गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

---------------------------------------

रत्नागिरी शहरानजीकच्या काजरघाटी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंच बसविण्यात आले. यावेळी सरपंच भय्या भोंगले, प्रकाश रसाळ, रामचंद्र भोजे, नरेश विलणकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.