शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी भाजपसाठी रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST

रत्नागिरी जिल्हा भाजप व युवा माेर्चासाठी अंत्याेदय प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लाेकार्पण मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र ...

रत्नागिरी जिल्हा भाजप व युवा माेर्चासाठी अंत्याेदय प्रतिष्ठानतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचे लाेकार्पण मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या

जयंतीदिनी १ एप्रिल २०२१ राेजी अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीता प्रसाद लाड यांच्यातर्फे रत्नागिरी जिल्हा भाजपा व युवा मोर्चासाठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री, विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण मुंबई येथील सागर या निवासस्थानी करण्यात आला.

यावेळी आमदार प्रसाद लाड, अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्ष नीता लाड, दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, भाजपचे रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुका सरचिटणिस तथा नगरसेवक उमेश कुळकर्णी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे, कामगार आघाडी शहराध्यक्ष संदीप रसाळ व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.