शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आबलोली बाजारपेठ सोमवारपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

आबलोली : गुहागर तालुक्यातील गजबजलेली आणि परिसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार, १९ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ...

आबलोली : गुहागर तालुक्यातील गजबजलेली आणि परिसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार, १९ एप्रिलपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेले काही दिवस तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक रीतीने वाढत आहे. आबलोली बाजारपेठेत दवाखाना, बँक, पतसंस्था, पोस्ट, महावितरण, शाळा, महाविद्यालय आदी कामांसह बाजारहाट करण्यासाठी परिसरातील सुमारे २५ गावांतील लोकांची ये-जा असते. योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे आदींबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. मात्र आबलोली बाजारपेठ परिसरात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यात काही व्यापारी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून दुपारपर्यंत फक्त औषधांची दुकाने उघडी राहणार आहेत. तसेच खासगी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील यांनी केले आहे.

..................

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोमवारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. बाजारपेठ सुरू झाली तरी फक्त अत्यावश्यक सेवा पुरविणारीच दुकाने उघडली जातील. तसेच त्यांच्या जवळ कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

महेश भाटकर, पोलीस पाटील, आबलोली