शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणमध्ये १९ गावे दरडग्रस्त

By admin | Updated: July 25, 2014 22:17 IST

१५ दिवसांपासून पावसाचा जोर

चिपळूण : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे दरडी कोसळल्याने १९ गावांतील अनेक घरांना धोका होऊ शकतो. यासाठी सतर्क राहण्याची सूचना तहसीलदार वृषाली पाटील यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिली आहे. जुलै २००५मध्ये अतिवृष्टी झाली आणि तिवरे, तळसर मुंढे, तळवडे आदी भागात दरडी कोसळून मोठी हानी झाली होती. त्यामुळे आजही हा धोका कायम आहे. तालुक्यातील मालदोली, बिवली, करंबवणे, केतकी, कालुस्ते, वीर, अनारी, अडरे, कोंडफणसवणे, पोफळी, भिले, कोळकेवाडी, शिरगाव, तिवरे, मुंढेतर्फ चिपळूण, पिंपळी बुद्रुक, कुंभार्ली, नगावे येथील घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे सरपंचांनी आवश्यक ती उपाययोजना करावी, यासाठी तहसीलदार पाटील यांनी पत्र दिले आहे. पावसामुळे एखाद्या भागात दरड कोसळून अपघात होऊ शकतो, अशी स्थिती उद्भवल्यास सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सध्या पावसाचे प्रमाण वाढले असल्याने धोका वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसात पडलेल्या पावसामुळे १९ गावातील अनेक घरांना धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)