शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर-आगरदांडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:20 IST

उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : वनक्षेत्र वळतीकरणासंदर्भात मंत्रालयात बैठक

रायगड : जिल्‍ह्यातील इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्गांतर्गत रेवदंडा-इंदापूर हा मार्ग पर्यटन आणि बंदराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या रस्त्यांच्या ४२ किमीपैकी ३७ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.राष्ट्रीय महामार्ग इंदापूर ते आगरदांडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ चे अद्ययावतीकरण आणि रुंदीकरणामधील वनक्षेत्र वळतीकरणासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी इंदापूर ते आगरदांडा राष्ट्रीय महामार्ग अद्ययावतीकरण व रुंदीकरण हे काम मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गांतर्गत रेवदंडा- इंदापूर रस्त्यांच्या कामांचे जवळपास ९० टक्के म्हणजे ४२ किमीपैकी ३७ किमी एवढे काम पूर्ण झाले आहे. बैठकीला वनमंत्री संजय राठोड, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, बांधकाम विभागाचे सचिव अनिल गायकवाड, आ. अनिकेत तटकरे, आ. महेंद्र दळवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगड