शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूरमध्ये बेशिस्त पार्किंग

By admin | Updated: March 15, 2016 00:52 IST

शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग, पोलादपूर बाजारपेठेतील मार्ग, शिवाजी चौक परिसर यासह प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पार्किंगची

पोलादपूर: शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग, पोलादपूर बाजारपेठेतील मार्ग, शिवाजी चौक परिसर यासह प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये पार्किंगची समस्या आहे. शहरात बेशिस्त पार्किंगमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय येथे पार्किंगची मोठी समस्या आहे. तहसील कार्यालय आवारात प्रशस्त पार्किंग असल्यावरही मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावर, पोलादपूर-महाबळेश्वर मार्गालगत प्रत्येक व्यापारी गाळ्यासमोर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहतात. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर शहरांचीही आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात वाहनतळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र याकडे कोणाचेही लक्ष्य नसल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे.