शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये आपत्तीकाळात बचावासाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:04 IST

संडे अँकर । जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम; जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचे नियोजन

कर्जत : रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय यांच्यातर्फे कर्जतमध्ये शोध व बचाव प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रायगड जिल्ह्यामध्ये वेळोवेळी होणाऱ्या आपत्तीमध्ये सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थानिक पातळीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन, जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याचे नियोजित केले आहे. या उपक्रमात स्थानिक पातळीवर ट्रेकर्स, नागरी संरक्षण दलातील सदस्य व सर्वसामान्य नागरिक यांना सामावून घेण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये कर्जत व खालापूर तालुक्यातून विविध संस्थांमधून सदस्य प्रशिक्षणासाठी आले होते. या आपत्ती शोध व बचाव प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रसंगी कर्जत निवासी नायब तहसीलदार राठोड आदी अधिकारीही उपस्थित होते.1या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उरण येथील नागरी संरक्षण दलातील उपनियंत्रक राजेश्वरी कोरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याचबरोबर समाधान कडू या प्रशिक्षकांनी शोध व बचाव कार्यात आपली भूमिका काय? शोध व बचाव कार्य वेगवेगळ्या आपत्तीमध्ये कशाप्रकारे करावे.2पूरपरिस्थितीमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या साधनांचा वापर करून आपण आपले व इतरांचे जीव कसे वाचवू शकतो, उंच इमारतींमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित कसे खाली उतरवावे. याचबरोबर एखादा जैविक किंवा रासायनिक हल्ला झाल्यास त्यापासूनही नागरिकांचे कसे संरक्षण करावे, याबद्दल उत्तम प्रशिक्षण दिले.प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या संस्थाकर्जतमधील रक्षा सामाजिक विकास मंडळ, धूमकेतू ट्रेकर्स, माथेरान येथील सह्याद्री मित्र आपत्कालीन व्यवस्थापन संस्था तसेच खोपोली, खालापूरमधून पूर्वीपासून शोध व बचाव कार्यात अग्रगण्य असलेल्या यशवंती हायकर्स या संस्थेतील सदस्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या सदस्या पल्लवी ढवळे व संस्थेच्या सदस्य व एनएसएसच्या विद्यार्थिनी नेहा जाधवयांनी पुरुष प्रशिक्षणार्थीच्या बरोबरीनेहे तीन दिवसीय प्रशिक्षण पूर्ण केले.

टॅग्स :Raigadरायगड