शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तीन उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

By admin | Updated: November 11, 2016 03:16 IST

मुरुड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरु वात झाली असून प्रभाग ८ मधून १७ नगरसेवक पदासाठी ५८ तर ४ नगराध्यक्षापदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.

आगरदांडा : मुरुड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या रणसंग्रामाला सुरु वात झाली असून प्रभाग ८ मधून १७ नगरसेवक पदासाठी ५८ तर ४ नगराध्यक्षापदासाठी नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. गुरुवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी अपूर्वा वानखेडे यांच्याकडे अपक्ष उमेदवार नितीन नामदेव आंबुर्ले प्रभाग क्र मांक ६ ब, सर्वसाधारणमधून तर भाजपाकडून मंगल ललित जैन प्रभाग क्र मांक ६ क, सर्वसाधारण महिला, अपक्ष उमेदवार पूजा प्रशांत कासेकर प्रभाग क्रमांक ६ क, सर्वसाधारण महिलांमधून यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, नगराध्यक्षासाठी कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला गेला नाही.शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार नामनिर्देशनपत्र मागे घेतो, याकडे मुरुडच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी दुपारी ३ नंतर कोण कोणता पक्ष कोणाच्या विरोधात ते स्पष्ट होईल. त्यानंतर प्रचारला जोरदार सुरुवात होईल. सध्या प्रत्येक पक्षाचे नेते व उमेदवार नागरिकांना आपल्याकडे वळवण्यास मग्न आहेत. प्रचारचा वेग कमी असला तरी अंतर्गत राजकारणावर अधिक भर दिला जात आहे. तसेच सोशल मीडियावरही प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)