शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पायाभूत सुविधा नाहीत

By admin | Updated: February 17, 2017 02:13 IST

रायगड जिल्हा परिषदेला केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान येते. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात;

बोर्ली-मांडला/ मुरुड : रायगड जिल्हा परिषदेला केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान येते. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवायच्या असतात; परंतु आज ग्रामीण भागातील जनतेने विचार करावा, जिल्हा परिषदेवर सत्ता असणाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवल्या का? आज जिल्हा परिषदेतील रस्ते अर्धवट, तर काही खराब आहेत. पिण्याच्या पाणी योजना पूर्ण होऊनसुद्धा पाणी मिळत नाही. मग एवढ्या वर्षात सत्ता भोगून फायदा काय? असा प्रश्न केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे आयोजित जाहीर सभेत के ला.अनंत गीते म्हणाले की, या निवडणुकीत ५९ जागांपैकी ३४ उमेदवार हे शिवसेना व मित्रपक्षाचे आहे. ज्या पक्षाचे धोरण चुकते त्या पक्षात कार्यकर्ते राहत नाही याचे उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी आहे. मुळातच कार्यकर्त्यांना शेकापशी युती नको होती; परंतु ही युती झाली व कार्यकर्ते पळून गेले, अशी बोचरी टीका गीते यांनी केली. या वेळी उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसळ, तालुका प्रमुख नीलेश घाटवळ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)