शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश लाड यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

By admin | Updated: March 31, 2017 06:21 IST

तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या

कर्जत : तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइप लाइन जात आहे, तशा प्रकारच्या नोटीस भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना यापूर्वीच आल्या आहेत. मात्र, काही झाले तरी आम्ही आमच्या शेत जमिनीतून पाइप लाइन टाकू देणार नाही, असा ठाम निर्धार कर्जतमधील शेतकऱ्यांनी याआधीच केला आहे, याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आमदार सुरेश लाड व सहकारी पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी नोव्हेंबर २०१६ रोजी उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले होते. चार महिन्यांत काहीच प्रगती नाही. अखेर १० एप्रिल रोजी आमदार सुरेश लाड यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला. या इशाऱ्यावर गुरुवारी रिलायन्सचे अधिकारी कर्जतमध्ये येऊन पुन्हा चर्चा करू लागले. मात्र, ही चर्चा पाहिजे तशी सकारात्मक झाली नाही.दहिवली येथील सन्मित्र सभागृहात बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी माजगाव आंबिवली येथील शेतकरी वसंत शिवराम कांबळे यांना नोटीस न देता रिलायन्स त्यांच्या शेतातून पाइप लाइन टाकत आहे, असे बैठकीत सांगितले. या वेळी उपविभागीय अधिकारी दत्ता भडकवाड, शेकापचे विलास थोरवे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोपाळ शेळके, काँग्रेसचे दिनानाथ देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)