शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरीत मूर्तिकला जोपासण्यासाठी धडपड

By admin | Updated: July 11, 2016 02:25 IST

शाडूच्या गणेशमूर्तींसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसले असून, या ठिकाणी ३५ ते ४० कुंभार समाजातील कुटुंबे

उरण : शाडूच्या गणेशमूर्तींसाठी चिरनेर येथील कलानगर हे नाव गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्धीस येऊ लागले आहे. ऐतिहासिक चिरनेरमध्ये कलानगर वसले असून, या ठिकाणी ३५ ते ४० कुंभार समाजातील कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील प्रत्येक घरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. कलानगरातच गणेशमूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती प्रदूषणवाढीला कारणीभूत ठरत असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती बनविण्याकडेच मूर्तिकारांचा अधिक कल आहे. पारंपरिक कलेचे हे बीज कलानगरात घराघरातून जोपासलं जातंय. सातत्याने वाढत्या महागाईत पारंपरिक गणेशमूर्ती कलेची जोपासणा कशी करावी, याची चिंता कलानगरातील मूर्तिकारांना कायम सतावत आहे. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या मूर्तिकलेचा व्यवसाय टिकविण्यासाठी सुरू असलेली मूर्तिकारांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग आणि कारागिरांच्या मोबदल्यात प्रत्येक वर्षी २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ होते.माती, रंगातही मोठी भेसळ असते. त्याउपरही शाडूच्या मूर्ती बनविणारे कारागीर मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना वाढत्या महागाईबरोबरच घटत्या कारागिरांच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. वडिलोपार्जित पारंपरिक मूर्तिकला जोपासण्यातच कलानगरातील मूर्तिकारांना अधिक रस आहे.मूर्ती घडवून अधिक नफा मिळवून देणाऱ्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती सुंदर आणि स्वस्त असल्या तरी त्यामध्ये प्रदूषण फैलावणाऱ्या अनेक वस्तूंचा वापर अधिक असतो. त्याचे दुष्परिणाम मूर्ती विसर्जनानंतर लगेच ध्यानी येतात. मात्र शाडूच्या मूर्ती महागड्या असल्या तरी प्रदूषणविरहित असतात. (वार्ताहर)