शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आज होणार उद्घाटन

By admin | Updated: February 19, 2016 02:29 IST

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व रायगड जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेनुसार आमदार चषक २०१६ कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष गट, जिल्हास्तरीय महिला गट, स्पर्धा शुक्रवारी

बिरवाडी : महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व रायगड जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेनुसार आमदार चषक २०१६ कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय पुरुष गट, जिल्हास्तरीय महिला गट, स्पर्धा शुक्रवारी १९ फेब्रुवारीला सायं. ६.३० वा. महाड एमआयडीसीमधील एमएमए स्पोर्ट ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे.शिवसेना, युवा सेना, बिरवाडी विभाग पुरस्कृत शिवराय प्रतिष्ठान, झंकार क्रीडा मंडळाच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून खासदार शिवसेने नेते गजानन कीर्तिकर, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवथरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवी मुंढे, शिवसेना सल्लागार प्रमोद घोसाळकर, रायगड जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाहक आस्वाद पाटील, घाटकोपरचे सुभाष पवार, बळीराम घाग, संजय पवार, संजय कदम, एमएमए सीईटीपीचे चेअरमन संभाजी पाठारे, महाड एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, एमएमएचे अध्यक्ष अमरित बोराई, एमएमएचे उपाध्यक्ष विनोद देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. शनिवार २० फेब्रुवारीला रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर, ठाणे महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष नरेश म्हस्के, पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, ईबीपीएलचे एम.एस. ताम्हणकर उपस्थित राहणार आहेत. तर रविवारी २१ फेब्रुवारीला या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, आ. प्रकाश सुर्वे, आ. मनोहर भोईर, माजी ग्रामविकास मंत्री प्रभाकर मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तीन दिवसीय होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील पुरुष गटातील १२ जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने साखळी पध्दतीने खेळविण्यात येणार आहेत.