शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तळोजात स्वतंत्र टाऊनशिपचा नारा

By admin | Updated: November 22, 2015 00:35 IST

पनवेल महानगपालिकेसाठी ह‘लचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार प्रस्तावित महापालिकेत तळाजो उद्योगिक क्षेत्राचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु येथील उद्योजकांचा त्याला

- शैलेश चव्हाण,  तळोजापनवेल महानगपालिकेसाठी ह‘लचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार प्रस्तावित महापालिकेत तळाजो उद्योगिक क्षेत्राचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु येथील उद्योजकांचा त्याला विरोध असून, त्यांनी स्वतंत्र टाऊनशिपचा नारा दिला आहे. राज्यातील एमआयडीसी क्षेत्रांना स्वतंत्र टाऊनशिपचा दर्जा देण्याचा निर्णय २00७ मध्ये तत्कालीन सरकारने घेतला होता. तेव्हापासून तळोजा एमआयडीसीतील उद्योजकांचा स्वतंत्र टाऊनशिपसाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे तळोजातील उद्योजकांकडून पनवेल नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा कर मिळत नाही. येथील उद्योजक ग्रामपंचायतीला कर भरतात. असे असले तरी पनवेल महापालिकेसाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे मुख्य स्रोत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीचा प्रस्तावित महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी हालचाली सुरू आहेत. परंतु उद्योजकांचा त्याला विरोध आहे. यासंदर्भात तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात ठोस धोरण ठरविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांची अलीकडेच एक बैठक बोलावण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत पनवेल महापालिकेत समाविष्ट व्हायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच तळोजा एमआयडीसीला स्वतंत्र टाऊनशिपचा दर्जा मिळावा, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मध्यस्थी करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला. तळोजा एमआयडीसीतील विकासकामांवर गेल्या अडीच वर्षांत असोसिएशनच्या वतीने जवळपास २७0 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथील उद्योगांना अधिक दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र टाऊनशिपशिवाय पर्याय नसल्याचे मत असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.