शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

रोहा उपनगराध्यक्षपदी शिल्पा धोत्रे

By admin | Updated: December 29, 2016 02:49 IST

रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत जागांकरिता झालेल्या निवडणुकीत शिल्पा धोत्रे यांची उपनगराध्यक्ष तर स्वीकृत नगरसेवकपदी शहर

रोहा : रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व दोन स्वीकृत जागांकरिता झालेल्या निवडणुकीत शिल्पा धोत्रे यांची उपनगराध्यक्ष तर स्वीकृत नगरसेवकपदी शहर अध्यक्ष सुभाष राजे व मुस्लीम समाज अध्यक्ष महमदशेठ डबीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुभाष राजे, शिक्षण मंडळ उपसभापती अखलाक नाडकर, मुस्लीम समाज रोहा वरचा मोहल्ला अध्यक्ष महमदशेठ डबीर व अमित उकडे या चारजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी रोहा नगरपरिषदेच्या द.ग.तटकरे सभागृहात पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी वरील चार उमेदवारांचे अर्ज अवैध असल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाकरिता शहर अध्यक्ष सुभाष राजे व मुस्लीम समाजअध्यक्ष महदमशेठ डबीर यांच्या नावाची घोषणा केली. नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाकरिता ज्येष्ठ नगरसेविका शिल्पा धोत्रे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने पीठासन अधिकारी संतोष पोटफोडे यांनी उपनगराध्यक्षपदी त्यांच्या नावाची घोषणा केली.यावेळी सभागृहात विशेष सभेत मुख्याधिकारी प्रकाश पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, समीर सकपाळ, गटनेते महेंद्र दिवेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)