शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खांडसई येथे भीषण पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: May 14, 2017 22:54 IST

सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना

लोकमत न्यूज नेटवर्कपाली : सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत येथील ग्रामस्थांनी नुकतेच पाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी के ली आहे.खांडसई या गावात एकूण तीन विहिरी आहेत. तसेच २००९ मध्ये या गावासाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या सर्व विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून येथील महिलांना दोन किलोमीटरवरून पायपीट करत डोक्यावरून पाणी आणवे लागत असल्याने महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तसेच या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन स्तरावरून येथे एकूण ११ ठिकाणी बोअरवेल मारल्या, परंतु एकाही ठिकाणी पाणी न लागल्याने लोकप्रतिनिधींसह शासन देखील हतबल झाले आहे.