शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन  

By वैभव गायकर | Updated: July 12, 2024 18:55 IST

Panvel News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दि.12 रोजी पनवेल मधील ओवळे खाडीत प्रकल्पग्रस्तानी जलसमाधी आंदोलन  केले. वारंवार मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सिडको आणि राज्य शासनाच्या जाचाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन पुकारले होते.

- वैभव गायकरपनवेल - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दि.12 रोजी पनवेल मधील ओवळे खाडीत प्रकल्पग्रस्तानी जलसमाधी आंदोलन  केले. वारंवार मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सिडको आणि राज्य शासनाच्या जाचाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन पुकारले होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यात पूर्णत्वास येणार आहे.पनवेल मधील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, उलवे, वरच ओवळा, वाघिवली, वाघिवली वाडा, गणेशपुरी, तरघर व कोंबडभुजे वडघर,   कोल्ही,तरघर कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी या गावांच स्थलांतर झाले आहे. व स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमीन देखील संपादित केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे योग्य पुनर्वसन न करता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त नागरिकांची गावे जमिनी घेण्यात आले आहेत मात्र सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा कोणताही विचार केला नसल्याचा आरोप विक्रांत पाटील यांनी केला आहे.विमानतळासाठी भराव केला असून या भरावामुळे कित्येक गावे बाधित झाली आहेत गावात पाणी शिरणे गावात पूरस्थिती निर्माण होणे असे प्रकार होत आहेत.या  भरावामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन तात्काळ करावे आणि संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळावी अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी असून. या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई