शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर

By admin | Updated: October 28, 2016 03:50 IST

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा

अलिबाग : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा गेल्या आठवड्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालय सभागृहात आयोजित उभय पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शेकापचे जि.प.सदस्य अ‍ॅड.आस्वाद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.प्रभाग १ अ सुषमा पाटील (अनुसूचित जमाती महिला), प्रभाग १ ब राकेश चौलकर (सर्वसाधारण), प्रभाग २ अ वृषाली ठोसर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), प्रभाग २ ब अजय झुंजारराव (सर्वसाधारण), प्रभाग ३ अ अ‍ॅड. गौतम पाटील (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), प्रभाग ३ ब अश्विनी पाटील (सर्वसाधारण महिला), प्रभाग ४ अ प्रदीप नाईक (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), प्रभाग ४ ब प्रिया घरत-वेलकर (सर्वसाधारण महिला), प्रभाग ५ अ विनोद सुर्वे (अनुसूचित जाती), प्रभाग ५ ब संजना किर (सर्वसाधारण महिला), प्रभाग ६ अ अ‍ॅड. मानसी म्हात्रे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), प्रभाग ६ ब उमेश पवार (सर्वसाधारण), प्रभाग ७ अ सुरक्षा शहा (सर्वसाधारण महिला), प्रभाग ७ ब अनिल चोपडा (सर्वसाधारण), प्रभाग ८ अ शैला भगत (अनुसूचित जमाती), प्रभाग ८ ब राजश्री पेरेकर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला) आणि प्रभाग ८ क नईमा अफजल सय्यद (सर्वसाधारण महिला) यांचा समावेश आहे. जुन्या सात नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक, विद्यमान उप नगराध्यक्षा तथा उमेदवार सुरक्षा शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.जनार्दन पाटील, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, जिल्हा सरचिटणीस राजा केणी, चेंढरे ग्रामपंचायत सदस्य दत्ता ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष जगदीश घरत, शेकाप कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.परेश देशमुख आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)