शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची संख्या घटली; मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:34 IST

२६ शिक्षक, ७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह

रायगड : काेराेना कालावधीमध्ये शाळा सुरू केल्याने तिसऱ्या दिवशी शाळांची संख्या कमी झाली आहे, तर विद्यार्थ्यांची संख्या अल्प प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. सुरुवातीला महाड तालुक्यातील एकही शाळा सुरू झाली नव्हती. आता ताेच धडा उरण तालुक्यातील शाळांनी गिरवत दाेन दिवसांपासून सुरू केलेल्या शाळा बंद केल्या आहेत. २६ शिक्षक आणि सात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काेराेना रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालकांच्या मनातील भीती वाढत आहे.

काेराेनाच्या महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑक्टाेबर महिन्यामध्ये काेराेनाचा आलेख उसळी घेत नसल्याने सरकारने मिशन बीगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात केली हाेती. त्यामध्ये पर्यटनस्थळे, वस्तुसंग्रहालये, गड-किल्ले, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वार अशा प्रार्थनास्थळांना परवानगी दिली हाेती. तसेच २३ नाेव्हेंबरपासून सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. पहिल्याच दिवशी ४६६ पैकी २२९ शाळा सुरू झाल्या हाेत्या. त्यामध्ये सुमारे सहा हजार ६६ विद्यार्थी उपस्थित हाेते. तर २४ तारखेला १९७ शाळा सुरू हाेत्या त्यामध्ये पाच हजार २७२ विद्यार्थी उपस्थित हाेते. २५ नाेव्हेंबर राेजी २०६ शाळा सुरू हाेत्या, तर सहा हजार ८४८ विद्यार्थी उपस्थित हाेते. पहिल्या दिवशीच्या तुलनेमध्ये तिसऱ्या दिवशी ७८२ अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. मात्र पहिल्या दिवशी २२९ शाळा सुरू हाेत्या तर तिसऱ्या दिवशी २३ शाळा बंद हाेत्या.

२५ नाेव्हेंबर राेजी शाळांचा अहवालn नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा - ६४४n नववी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी - १,४३,०७n नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षक - ७,४१७n नववी ते बारावीपर्यंतचे कर्मचारी - ३,७४३n काेराेना चाचणी करण्यात आलेले शिक्षक - ३,६९२n काेराेना चाचणीमध्ये पाॅझिटिव्ह रिपाेर्ट - २६n काेराेना चाचणी करण्यात आलेले शिक्षकेतर कर्मचारी - १,५२८n काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह रिपाेर्ट - ०७

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई