शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील नऊ तालुके कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:27 IST

आणखी पाच तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल

आविष्कार देसाईलोकमत न्यूज नेटवर्क रायगड :  जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये काेराेनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये काेराेनाचा प्रत्येकी एकच रुग्ण सापडल्याने या तालुक्यांची काेराेनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.

रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ८ मार्च २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण सापडला हाेता. त्यानंतर काेराेनाचा फैलाव झपाट्याने जिल्ह्यात झाला. विविध सणांमुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने काेराेनाचा कहर वाढल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली हाेती. जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काेराेना रुग्णांच्या आकड्याने सर्वांच्याच काळजाचा ठाेका चुकवला. सरकार आणि प्रशासनही ताडकन जागे झाले. आराेग्य व्यवस्था सुधारताना त्यांनी काेराेनाविषयक जनजागृतीवर भर दिला तसेच मास्क, सॅनिटाययझरचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याचे नियम कडक केले. तसेच जिल्हाबंदी करताना गावात प्रवेश करताना काेराेनाची टेस्ट अनिवार्य केली. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्यास मदत झाली. नागरिकांनीही काेराेनाविषयीचे नियम पाळत आराेग्य व्यवस्थेला मदत केली.

अचानक रुग्ण सापडत असल्याने चिंता११ जानेवारीच्या आकेडवारीनुसार ९ तालुक्यांमध्ये काेराेनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये काेराेनाची रुग्णसंख्या एक अंकी झाली आहे. हे तालुके काेराेनामुक्तीकडे वाटचाल करताना दिसत आहेत. मात्र एखाद दिवशी एकही रुग्ण नसणाऱ्या तालुक्यात अचानक रुग्ण सापडत आहे.

टॅग्स :RaigadरायगडCorona vaccineकोरोनाची लस