शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुरु ड उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे बिनविरोध

By admin | Updated: December 30, 2016 03:57 IST

मुरुड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी रहिम कबले व मनोज भगत यांची नियुक्ती करण्यात आली.

आगरदांडा : मुरुड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नौसिन दरोगे यांची बिनविरोध निवड झाली, तर स्वीकृत नगरसेवकपदी रहिम कबले व मनोज भगत यांची नियुक्ती करण्यात आली.मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे ९ नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षपदी स्नेहा पाटील यांची निवड झाली होती. अपक्ष पांडुरंग आरेकर होते. शासनाच्या नव्या नियमानुसार उपनगराध्यक्ष व स्वीकृ त नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रि या नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी स्नेहा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवडणूक नगरपरिषदेच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी नौसिन दरोगे यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी स्नेहा पाटील यांनी नौसिन दरोगे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून दोन तर आघाडीकडून एक उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी शिवसेनेकडून महेश भगत यांनी अर्ज मागे घेतल्याचे गटनेते मुग्धा जोशी यांनी सभागृहात सांगितले. पीठासन अधिकारी पाटील यांनी रहिम कबले व मनोज भगत यांची स्वीकृतनगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)