शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

अलिबाग उपनगराध्यक्षपदी मानसी म्हात्रे यांची निवड

By admin | Updated: December 29, 2016 02:49 IST

नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, तर पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील

अलिबाग : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरसेविका अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, तर पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील व माजी नगरसेवक महेश शिंदे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सभेत निवड करण्यात आली. याबाबतची माहिती अलिबाग नगरपरिषदेतील शेकाप गटनेते प्रदीप नाईक यांनी दिली आहे.थेट नगराध्यक्ष प्रशांत नाईक आणि १७ नगरसेवक असे बहुमत प्राप्त शेकापच्या नव्या शिलेदारांनी याच सभेपासून कामकाजास प्रारंभ केला आहे. नगराध्यक्षपदी विराजमान होताच प्रशांत नाईक यांनी पुढील चारच दिवसांत अलिबाग शहरातील रस्त्यांची कामे करुन सुस्थितीतील रस्ते अलिबागकरांच्या सेवेत रुजू केल्याबद्दल यावेळी नाईक यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.