शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत पं.स. निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

By admin | Updated: October 24, 2016 02:42 IST

पंचायत समितीच्या मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे.

कर्जत : पंचायत समितीच्या मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि ५० टक्के महिला आरक्षण सोडत काढली जाणार आहे.मार्च २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २४ आॅक्टोबर रोजी कर्जत येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात आरक्षण सोडत काढली जाणार आहे, की नव्या रचनेप्रमाणे मागील निवडणुकीत असलेल्या गणानुसार आरक्षण काढले जाणार? याबाबत कोणतीही माहिती निवडणूक प्रशासन यांच्याकडून देण्यात आली नाही. सकाळी ११ वाजता होणाऱ्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांसाठी तसेच नागरिकांचा मागासप्रवर्ग यांचे आरक्षण काढण्यात आल्यानंतर त्यातील महिला आरक्षण काढले जाईल. त्यानंतर सर्वसाधारण राहिलेल्या गणांमधून देखील महिला आरक्षण काढले जाईल. ही सोडत कर्जत येथे होत असतानाच रायगड जिल्हा परिषदेसाठी देखील आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे त्या सोडतीकडे देखील राजकीय पक्षांचे पक्ष लागून राहणार आहे.या आरक्षण सोडतीनंतर खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आरक्षण जाहीर होताच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. त्यापासून राजकीय उलथापालथींना सुरु वात होणार आहे. (वार्ताहर)