शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वार्धक्याला माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:34 IST

हरवलेल्या श्रीवर्धनच्या आजींना डोंबिवलीतल्या दोघांनी सुखरूप घरी सोडले. वार्धक्यात माणुसकीने आधार दिल्याने सुलोचना घाटे आजी डोंबिवलीतल्या मुलाच्या घरी सुखरूप पोहोचल्या. ही घटना सोमवारी घडली.

श्रीवर्धन : हरवलेल्या श्रीवर्धनच्या आजींना डोंबिवलीतल्या दोघांनी सुखरूप घरी सोडले. वार्धक्यात माणुसकीने आधार दिल्याने सुलोचना घाटे आजी डोंबिवलीतल्या मुलाच्या घरी सुखरूप पोहोचल्या. ही घटना सोमवारी घडली.सोमवारी डोंबिवली येथील मानपाड्याच्या शनी मंदिराजवळ राहणाऱ्या सुहासिनी राणे यांना सुलोचना घाटे आजी भेटल्या. आजींचे वय ७५च्या आसपास आहे. त्यामुळे वार्धक्याचा ज्ञानेंद्रियावर काही प्रमाणात परिणाम जाणवणे साहजिकच होते. आजींना स्वत:चे नाव व मूळ गाव श्रीवर्धन हेही आठवत होते, परंतु आपण आता डोंबिवलीतच राहतो, हेच आठवत नव्हते. वास्तवाची जाणीव नसल्याने कठीण समयी काय करावे म्हणून सुहासिनी राणे यांनी पोलीसमित्र अभिषेक परब यांना सांगितले. राणे यांनी त्यांना आपल्या घरी नेले. त्यांची विचारणा करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आजींचे माहेर श्रीवर्धन असल्याने त्यांनी तिकडचा पत्ता सांगितला. सोशल मीडियावर आजीबार्इंचा फोटो व श्रीवर्धनचा पत्ता पोस्ट केला गेला. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आजीचा मुलगा विलास घाटे यांचा शोध घेण्यात अभिषेक परब यांना यश मिळाले.>मी व माझी बहीण सुहासिनी राणे अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहोत. मी पोलीस मित्र संघटनेचा सभासद आहे. सुलोचना घाटे आजी यांना त्याच्या राहत्या घरी व्यवस्थितपणे पाठवले याचा आनंद आहे. समाजकार्य हे मी माझे नैतिक कर्तव्य मानतो.- अभिषेक परब, समाजसेवक डोंबिवली