शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती स्टीलबाबत ५ मार्चला सुनावणी

By admin | Updated: February 24, 2016 03:01 IST

खालापूर तालुक्यातील होनाड येथील बेकायदेशीर असलेल्या ज्योती स्टील कंपनीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चला सुनावणी आयोजित केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन

अलिबाग : खालापूर तालुक्यातील होनाड येथील बेकायदेशीर असलेल्या ज्योती स्टील कंपनीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मार्चला सुनावणी आयोजित केली आहे. त्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोहर कांबळे यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले. कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी कांबळे यांना लिंबूसरबत देऊन उपोषण सोडविले.जिल्हा प्रशासनाने कंपनी हटवून तेथील २८२ विद्यार्थ्यांचे जीवन वाचवावे, कंपनीला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मनोहर कांबळे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला मानवधिकार संघटना, भारतीय बौद्ध महासभा आणि एमआयएमने पाठिंबा दिला होता.कांबळे यांच्या प्रश्नाबाबत सुनावणी लावण्याचे पत्र मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जारी केले आणि कांबळे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी केली. त्यावेळी आमदार सुरेश लाड कांबळे यांची भेट घेण्यासाठी आले होते. प्रथम जिल्हा प्रशासनातील क्लार्कने सुनावणीबाबतचे पत्र कांबळे यांना दिल्याने आमदार लाड संतापले. अधिकाऱ्यांना ते पत्र घेऊन पाठवा, असे ठणकावले. त्यानंतर तहसलीदार जयराज देशमुख हे प्रशासनाच्या वतीने पत्र घेऊन आले. त्यानंतर आमदार लाड यांच्याहस्ते लिंबूसरबत घेऊन कांबळे यांनी उपोषण सोडले. कांबळे यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस होता. (प्रतिनिधी)