शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल सागरतट अभियानांतर्गत निधिवाटप

By admin | Updated: December 31, 2016 02:41 IST

राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट

अलिबाग : राज्यातील समुद्रकिनारे स्वच्छ व सुरक्षित राहावेत या उद्देशाने निर्मल सागरतट अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्या स्थापन केल्याआहेत. याच योजनेंतर्गत रायगडमधील ११ किनारी गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी १० किनारी गावांतील ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समिती प्रमुखांना शुक्रवारी पहिल्या टप्प्यात एकूण अनुदानाच्या ४० टक्के अनुदानाचे धनादेश अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले.राज्यातील ७३ ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समित्यांना गाव विकास आराखडा तयार करण्यासाठी निधीचे वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील काशिद आणि नागाव (अलिबाग) या दोन गावांच्या समित्यांना प्रत्येकी २० लाख रुपये देण्यात येणार असून, त्यापैकी ८ लाखांचा धनादेश देण्यात आला. दिवेआगर गाव समितीस १५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून ६ लाखांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित आवास, मिळकतखार, किहिम, आक्षी, रेवदंडा, हरिहरेश्वर, नागाव (उरण) या १० गावांना निधीचे वाटप करण्यात येत आहे. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपसंचालक व समन्वयक राय सिंघानिया, सागरी अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)