शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

फसवणाऱ्यांना अटक

By admin | Updated: October 14, 2016 06:47 IST

तालुक्यातील पाने गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट दस्तऐवजांद्वारे तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे

महाड : तालुक्यातील पाने गावच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट दस्तऐवजांद्वारे तसेच बनावट ओळखपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन हडप करणाऱ्या चौघांना तालुका पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यासह बँकेच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे.महाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या परिसरातील शेतकऱ्यांची जमीन परस्पर विकल्याप्रकरणी चौदा गुन्हे दाखल झाले आहेत. तालुक्यातील पाने, पंदेरी, दापोली आदी गावातील अनेक शेतकरी या गैरव्यवहारांना बळी पडले असून जानेवारी २०१६ मध्ये या प्रकरणी गुन्हे दाखल होऊन अद्यापही आरोपी व दलाल मोकाटच होते. मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक पी. एस. पाटील यांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेत चौघा जणांना गजाआड केले. याप्रकरणी पुणे येथील विलास कोतवाल, सयाजी जाधव (पंदेरी), विजय दिघे व लक्ष्मण निंबोरे (रा. पुणे) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)