शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

नारळीपौर्णिमेनिमित्त कोळीवाड्यात उत्साह

By admin | Updated: August 29, 2015 22:15 IST

‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती. कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता.

रेवदंडा : ‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती.कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता. घरोघरी गोडधोड पदार्थ नारळाच्या पुरणांचा (करंज्या) आदी बेत पाहुण्यांसाठी दिसत होता. ध्वनिक्षेपकावर पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर अनेक ठिकाणी कोळी नृत्यही रंगली होती. सायंकाळी सर्वच कोळीवाड्यांमधून पारंपरिक पध्दतीने सोन्याचा मुलामा दिलेल्या नारळाची वाजत गाजत मिरवणूका किनाऱ्यापर्यंत काढण्यात आल्या होत्या. सकाळी किनाऱ्यावर मच्छिमारी नौकांची पूजा - अर्चा करण्यात कोळी बांधव मग्न दिसत होते. कोळी महिला व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा केल्याने मिरवणूकीला रंगत आली. अनेक ठिकाणी नारळ फोडीच्या स्पर्धा झाल्या त्याला नागरिकांनी गर्दी केली होती.महाडमधील रोटरी क्लबच्या वतीने शनिवारी राजिप गांधारपाले शाळेमध्ये वृक्षारोपणाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन अभिनव पध्दतीने करण्यात आले. सकाळी गांधारपाले राजिप. शाळेमध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलेल्या झाडांना राखी बांधून सण साजरा केला.