शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

एसटी स्थानक परिसरात कोंडी

By admin | Updated: February 22, 2016 00:45 IST

म्हसळा एसटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या ११४ तर लोकल १७२ अशा एसटीच्या एकूण २८६ फेऱ्या होतात. बस स्थानकाला लागून दिघी नाका आहे, तेथे देखील एसटी उभ्या केल्या जातात.

म्हसळा : म्हसळा एसटी स्थानकातून लांब पल्ल्याच्या ११४ तर लोकल १७२ अशा एसटीच्या एकूण २८६ फेऱ्या होतात. बस स्थानकाला लागून दिघी नाका आहे, तेथे देखील एसटी उभ्या केल्या जातात. बस स्थानकाला अपुरी जागा, अरु ंद रस्ता व एसटीच्या फेऱ्या अधिक यामुळे दिवसातून अनेक वेळा बस स्थानक व दिघीनाका येथे साधी दुचाकी जाण्याएवढी जागा शिल्लक नसते. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासी व नागरिकांना अडकून पडावे लागत आहे.माणगांव - श्रीवर्धन आणि माणगांव - दिघी राज्य मार्गाचा संगम म्हसळा बस स्थानक व दिघी नाका येथे होतो. यामुळे शेकडो एसटीच्या फेऱ्या, दिघी पोर्टची असंख्य अवजड वाहतूक करणारी वाहने, मालवाहू ट्रक, चारचाकी, रिक्षा, मिनीडोर, दुचाकी, टेम्पो, पर्यटकांची शेकडो वाहने यामुळे येथे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून हे ठिकाण कोंडीचे केंद्रबिंदू बनले आहे. वाहनांची संख्या वाढली, मात्र रस्त्यांचे रुंदीकरण काही झाले नाही, यामुळे ही जागा अपुरी पडत असून दिवसातून सात ते आठ वेळा वाहतूककोंडी या परिसरात होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. बाजारपेठ, दिघी रोड, सोनार आळी, एसटी स्टँड, पोलीस ठाणे, साने मोहल्ला येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या दुचाकी वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहेत. या बेताल वाहतुकीमुळे शहरात वाहनांच्या रांगा लागत आहेत. (वार्ताहर)म्हसळा येथून जाणारे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. रस्ता अरु ंद असल्याने बेशिस्तीने वाहन चालविणाऱ्यांमुळे ही वाहतूक कोंडी होते.-व्ही. डी. साळुंखे, एस.टी.चालक