शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या आरक्षणावर मुरु डमध्ये सोडत

By admin | Updated: October 25, 2016 03:48 IST

पंचायत समितीचे आरक्षण दरबार हॉल येथील भव्य सभागृहात काढण्यात आले. जिल्हापुरवठा अधिकारी प्रमोद दुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.

नांदगाव/ मुरु ड : पंचायत समितीचे आरक्षण दरबार हॉल येथील भव्य सभागृहात काढण्यात आले. जिल्हापुरवठा अधिकारी प्रमोद दुपारे यांच्या मुख्य उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार योगिता कोल्हे, नायब तहसीलदार दिलीप यादव व सर्व पक्षाची प्रमुख मंडळी उपस्थित होती. सन २००२, २००७ व २०१२ चे आरक्षण विचारात घेऊन हे आरक्षण काढण्यात आले. महाराष्ट्र शासनाकडून पंचायत समितीचे एक आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आरक्षणात फक्त तीन उमेदवारांचे आरक्षण काढण्यात आले. ७९ उसरोळी पडलेले आरक्षण सर्वसाधारण महिला, ८० वळके नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), ८१ नांदगाव पंचायत समिती गण अनुसूचित जमाती (सर्वसाधारण ) ८२ राजपुरी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला असे पडलेले आहे. या संपूर्ण पडलेल्या आरक्षणात तालुक्यातून पंचायत समिती गणात दोन महिलांसाठी तर दोन जागा या पुरु षांना लढवता येणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी नांदगाव पंचायत समिती गण आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुकांची नाराजी पसरली आहे. येथे मागील वेळी इतर मागासवर्गीय महिला निवडून आली होती परंतु आता ही जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित झाल्याने नाराजी पसरली आहे. सद्यस्थितीत मुरु ड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सदस्य, शेतकरी कामगार पक्षाचा एक, शिवसेनेचा एक तर काँग्रेस आय पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे कोणत्याही पक्षास बहुमत प्राप्त करता आले नव्हते. एकमेकांची साथ घेत मुरु ड पंचायत समितीचे गठन करण्यात आले होते. यावेळी होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची युती होणार याकडे लक्ष असून त्यावरच बहुमत प्राप्त करता येणार आहे. शिवसेनेच्या काळी ठाकूर या केवळ आरक्षण असल्याने सभापती म्हणून विराजमान आहेत.