शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आप्पासाहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: May 14, 2017 22:52 IST

निरूपणाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन करत असलेले ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा

लोकमत न्यूज नेटवर्करेवदंडा/ बिरवाडी : निरूपणाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे समाजप्रबोधन करत असलेले ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा वाढदिवस रविवारी मारुती आळीतील त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा झाला. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्रीसदस्यांनी गर्दी केली होती. येशील पारनाका परिसरात वाढदिवसानिमित्त भव्य होर्डिंग लावण्यात आले होते. त्या होर्डिंगच्या समोर आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट तर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यापुढे आज ज्या पध्दतीने समाज प्रबोधनाचे कार्य विविध प्रकारे सुरू आहे त्याप्रमाणेच अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय डॉ.धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. श्री सदस्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार करताना धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित होते.पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाड विधानसभा मतदार संघाच्या वतीने आणि आ. भरत गोगावले यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा प्रमुख बिपीन म्हामुणकर, रमेश पवार, सोनू उकीर्डे, सिद्धेश पाटेकर आदी उपस्थित होते.