शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट स्पर्धेत दिव्यांग क्रि केट क्लब सहभागी

By admin | Updated: May 14, 2017 22:51 IST

बीडमध्ये अपंगांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेत यावर्षी रायगडचा अपंग खेळाडूंचा क्रि केट संघ सहभागी होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्ली-मांडला : बीडमध्ये अपंगांच्या होणाऱ्या राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेत यावर्षी रायगडचा अपंग खेळाडूंचा क्रि केट संघ सहभागी होणार आहे. त्याकरिता अपंग खेळाडूंचा रोहा तालुक्यातील धाटाव येथील क्र ीडा मैदानावर अपंग खेळाडू सराव करीत आहे. दरवर्षी राज्यस्तरीय क्रि केट स्पर्धेचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी रायगडचा दिव्यांग क्रि केट क्लबने सहभागी व्हावे अशी इच्छा रायगड जिल्हा अपंग संघर्ष समितीचे अध्यक्ष साईनाथ पवार यांनी व्यक्त के ली होती. त्याला साईनाथ पवार यांनी हिरवा कंदील दाखविला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील खेळाडू हे एकत्र आले. त्यांनी क्रि केटचा संघ बनविला आणि त्या संघाला नाव दिले गेले दिव्यांग क्रि केट क्लब रायगड. या संघाची स्थापना १४ एप्रिल २०१७ रोजी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी अलिबाग येथे करण्यात आली. अपंग हा कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. आमच्या दिव्यांग संघात कोणी हाताने तर कोणी पायाने अपंग आहे. मात्र क्रि केट खेळताना ते अपंगत्वावर सहजपणे मात करीत आहेत. रायगडचा संघ हा बीड येथे होणाऱ्या स्पर्धेत विजयाची पताका फडकवणार असा विश्वास अपंग संघर्ष अध्यक्ष साईनाथ पवार यांनी व्यक्त के ला.