शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओ मोहीम यशस्वी करण्याचे आव्हान

By admin | Updated: January 16, 2016 00:27 IST

मुरुड तालुक्यामध्ये १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रायव्हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येणार

नांदगाव : मुरुड तालुक्यामध्ये १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रायव्हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येणार असून, हा ट्रायव्हॅलंट लसीचा शेवटचा राउंड होणार आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातील, गावातील सर्व ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना रविवारी १९ जानेवारी २०१६ ला सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जवळच्या पोलिओ बुथवर जाऊन बाळाला लस पाजण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी केले आहे.मुरुड तालुक्यामध्ये पल्स पोलिओ काळात प्राथमिक आरोेग्य केंद्र बोर्ली मांडला कार्यक्षेत्रात ५६ बुथवर २,७९१ बालके व प्राथमिक आरोग्य केंद्र आगरदांडा अंतर्गत २८ बुथवर १,६७८ बालके, नगरपालिका कार्यक्षेत्रात ६ बुथ ९६० बालकांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. तसेच साळाव चेकनाका, काशिद बीच, राजपुरी जंजिरा किल्ला, मुरुड बीच व आगरदांडा जेटी या ५ ठिकाणी पर्यटकांच्या बालकांसाठी ट्रॅन्झीट बुथ ठेवण्यात आले आहे. मुरुड तालुक्यात एकूण ९५ बुथवर काम करण्यासाठी २१२ कर्मचारी व १८ पर्यवेक्षक नेमून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी सहभाग घेऊन मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.