शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

बौद्धवाडी नाक्यावरील स्तंभाची तोडफोड

By admin | Updated: October 13, 2016 03:58 IST

मुरुड तालुक्यातील वलके ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या मौजे ताडगाव बौद्धवाडी नाक्यावरील आलेला फलक कोणीतरी काढून स्तंभाची तोडफोड

बोर्ली-मांडला/मुरुड : मुरुड तालुक्यातील वलके ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या मौजे ताडगाव बौद्धवाडी नाक्यावरील आलेला फलक कोणीतरी काढून स्तंभाची तोडफोड केल्याने ताडगाव येथील बौद्ध समाज संतप्त झाला आहे. याप्रकरणी बौद्ध समाजाने रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्र ार के ली आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ताडगाव येथील बौद्ध समाजाने धम्म प्रवर्तन दिनानिमित्ताने साळाव-रोहा रस्त्यावरील ताडगाव नाक्यावर ताडगाव नामक फलकाचे अनावरण ११ आॅक्टोबर रोजी सकाळी होते. मात्र तो फलक अज्ञात व्यक्तीने १० आॅक्टोबरच्या रात्री काढून सोबत घेऊन गेला, तसेच फलकासाठी उभारण्यात आलेल्या स्तंभाची तोडफोड करण्यात आली, हे कृत्य अज्ञात व्यक्तीने जातीयवाद करण्यासाठी केले आहे. असे समाजविघातक कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांकडून करण्यात आली आहे. ताडगाव नाक्यावरील फलक जो अज्ञात व्यक्ती घेऊन गेला त्याचा तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी करून बौद्ध समाजास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा रेवदंडा पोलीस ठाण्यासमोर जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येईल, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) विभागीय अध्यक्ष मिलिंद मोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)