शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्य हृदयापासून सुरू होऊन कर्तृत्वापर्यंत संपते

By admin | Updated: March 14, 2016 01:55 IST

सौंदर्य म्हणजे केवळ शरीराची सुंदरता नव्हे, तर खरे सौैंदर्य हे हृदयापासून सुरू होते आणि कर्तृत्वापर्यंत संपते, हे मला अनेक महनीय व्यक्तींच्या सहवासातून, संपर्कातून उमगले आहे

खोपोली : सौंदर्य म्हणजे केवळ शरीराची सुंदरता नव्हे, तर खरे सौैंदर्य हे हृदयापासून सुरू होते आणि कर्तृत्वापर्यंत संपते, हे मला अनेक महनीय व्यक्तींच्या सहवासातून, संपर्कातून उमगले आहे. त्यांच्याकडील अनेक आठवणी हीच आपली मर्मबंधातली ठेव असल्याचे प्रतिपादन ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका, साहित्यिका माधवी घारपुरे यांनी खोपोलीत बोलताना केले.खोपोलीतील अभिनव व्याख्यानमालेत घारपुरे बोलत होत्या. काटकसर करणे म्हणजे कंजुसी करणे नव्हे, पैशांची बचत करणे म्हणजे कंजुसी करणे नव्हे, असे सांगून माधवी घारपुरे यांनी पु. ल. देशपांडे, सुनीती देशपांडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, पं. मदनमोहन मालवीय यांच्या जीवनातील काही उदाहरणे सांगितली. भोगाच्या लालसेने वेळ, शक्ती आणि पैैसे खर्च करणे ही उधळपट्टीच असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. आपल्यासारखी माणसे, आपण दया दाखवतो परंतु बाबा आमटेंसारखा महान व्यक्ती हा करुणा करणारा असतो, असे सांगून त्यांनी एक दाखलाही दिला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही, संघर्षही जीवन का दुसरा नाम हैं, असे आपल्याला सांगितल्याची आठवणही घारपुरे यांनी सांगितली.याप्रसंगी नगर परिषदेच्या आरोग्य सभापती माधवी रिहे, ब्राह्मण सभा अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, उपाध्यक्षा अनिषा बिवरे, कार्यवाह अनिल रानडे इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. (वार्ताहर)