शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

रायगडमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप सहा लाख नागरिकांच्या पसंतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 02:21 IST

मोबाइल अ‍ॅप : वापरकर्त्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ

निखिल म्हात्रेअलिबाग : कोरोना संदर्भात अद्ययावत व वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना मिळावी यासाठी शासनाने ‘आरोग्य सेतू’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित केले असून, वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या शहरासह ग्रामीण भागात ६ लाख ३९ हजार ८१४ नागरिकांनी डाऊनलोड केले असून, ते त्यांच्या पसंतीला  उतरत आहे.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांचा शोध घेणारे ‘आरोग्य सेतू’ मोबाइल अ‍ॅप आहे. म्हणजेच आरोग्य सेतू अ‍ॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे माहिती पडते. या ॲपमध्ये मोबाइल नंबर, ब्ल्युटूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्या वेळी युजर्स कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्या वेळी हे ॲप युजर्सना अलर्ट करते. हे अ‍ॅप ॲण्ड्रॉइड व आयफोन या दोन्ही व्हर्जनवर काम करते. 

संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश या अ‍ॅपमध्ये कोरोनाचे लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाइन सेंटर नंबर दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला हे अ‍ॅप डाऊनलोड करून कोरोनापासून आपला बचाव कसा करता येईल, याचे आवाहन केले होते. जिल्ह्याच्या ७६८ ग्रामपंचायतींतील सेवा केंद्राच्या संचालकांनी ग्रामीण भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या अ‍ॅपचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६ लाख ३९ हजार ८१४ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून त्याचा वापर करण्यात येत आहे.

संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश या अ‍ॅपमध्ये कोरोनाचे लक्षणे माहिती करण्यासाठी स्वमूल्यांकन आणि लोकांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाइन सेंटर नंबर दिले आहेत. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जनतेला हे अ‍ॅप डाऊनलोड करून कोरोनापासून आपला बचाव कसा करता येईल, याचे आवाहन केले होते. जिल्ह्याच्या ७६८ ग्रामपंचायतींतील सेवा केंद्राच्या संचालकांनी ग्रामीण भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना या अ‍ॅपचे फायदे समजावून सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ६ लाख ३९ हजार ८१४ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून त्याचा वापर करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड