शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

जिल्हा शल्यचिकित्सक पदी पुन्हा अजित गवळी

By admin | Updated: October 14, 2016 06:43 IST

अनेकदा बदल्या आणि असमर्थनीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेले, रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात कार्यरत रायगड जिल्हा शल्यचिकित्सक

अलिबाग : अनेकदा बदल्या आणि असमर्थनीय कारणास्तव निलंबित करण्यात आलेले, रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयात कार्यरत रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित ए.गवळी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांती अखेर शासनाला ‘रायगड जिल्हा शल्यचिकित्सक’ याच पदावर नियुक्त करण्याचे आदेश पारित करावे लागले आहेत. गेल्या तब्बल १५ महिने मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढाई करणारे डॉ. गवळी यांना न्याय मिळाला आहे.गवळी यांनी जिल्हा रुग्णालयात विविध प्रकारच्या गंभीर शस्त्रक्रिया करुन रायगडमधील जनसामान्य रुग्णांना मुंबई वा अन्यत्रच्या रुग्णालयात जाण्याचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाचविला होता. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल ५९० शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या करुन राजीव गांधी आरोग्य योजनेअंतर्गत राष्ट्रीय विमा कंपनीकडून तब्बल ७० लाख रुपये सरकारी तिजोरीत जमा केले होते. दररोज दोन शस्त्रक्रिया ते १९८७ पासून करीत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने त्यांना असमर्थनीय कारणास्तव अचानक सेवेतून निलंबित केले होते. त्या निलंबनास डॉ.गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या ७ आॅक्टोबर २०१५ रोजी डॉ.गवळी यांच्या बाजूने निकाल देवून त्यांना रायगड जिल्हा शल्यचिकित्सक पदीच नियुक्त करण्याचे आदेश शासनाला दिले होते. परंतु त्या आदेशाच्या अंमलबजावणीस देखील तब्बल एक वर्षाचा कालावधी शासनाच्या लालफितीच्या कारभाराने लावला. (विशेष प्रतिनिधी)