शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कडसुरे ग्रामपंचायतीमध्ये २८ लाखांचा अपहार

By admin | Updated: October 28, 2016 03:49 IST

ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी कडसुरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन

नागोठणे : ग्रामपंचायतीचे कामकाज पाहात असताना ग्रामपंचायतीच्या शासकीय रकमेचा तपशील न ठेवता खोटे हिशेब तयार करून अपहार केल्याप्रकरणी कडसुरे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे आणि माजी सरपंच बाळा पिंगळा या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गोरखनाथ वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सन २०१३ ते २०१५ या कालावधीत तत्कालीन ग्रामसेवक प्रमोद तरे (रा. झोतीरपाडा) आणि सरपंच बाळा पिंगळा (रा. कागदावाडी) यांनी कडसुरे ग्रामपंचायतीचा ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग निधी, पाणीपुरवठा आदी खात्यातील शासकीय रकमेचा अपहार केला असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अपहाराची रक्कम २८ लाख २५ हजार २७९ रु पये इतकी आहे. शासकीय रकमेचा तपशील न ठेवता त्यांनी खोटे हिशेब तयार केल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांच्या विरोधात रोहे पंचायत समितीचे वायल यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.पोलीस निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पालवणकर पुढील तपास करीत आहे. तरे आणि पिंगळा यांना अद्याप ताब्यात घेतले नसले तरी त्यांना लवकरच अटक केली जाईल असे संकेत मिळत आहेत. (वार्ताहर)