शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा चौघांकडून निर्घृण खून

By admin | Updated: June 14, 2016 04:37 IST

चौघांनी एकाचा धारदार शस्त्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. थेऊर (ता. हवेली) पोलीस मदत केंद्रापासून सुमारे १५० फूट अंतरावर मागील बाजूला असलेल्या बाजारतळांवर

लोणी काळभोर : चौघांनी एकाचा धारदार शस्त्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला. थेऊर (ता. हवेली) पोलीस मदत केंद्रापासून सुमारे १५० फूट अंतरावर मागील बाजूला असलेल्या बाजारतळांवर ही घटना १२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका तासात गुन्हे शोध पथकाने चौघांना ताब्यात घेण्यात यश मिळविले.रोहन प्रकाश चव्हाण (वय १९, रा. चव्हाणवस्ती, थेऊर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा मित्र सुजित संजय सावंत (रा. चव्हाणवस्ती, थेऊर) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दादा ऊर्फ आकाश विकास कांबळे (वय १९, रा. भीमनगर वस्ती, थेऊर), अक्षय भगवान शेडगे (वय २२), गोपाळ महादेव इंगोले (वय १८, दोघेही रा. डी टाइप कॉलनी, थेऊर) व मयूर ऊर्फ जयवंत काकडे (वय २१, रा. कुंजीर कॉम्लेक्स, थेऊर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांनाही आज शिवाजीनगर (पुणे) येथील न्यायालयात हजर करण्यात आले, त्या वेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)- आज (दि. १३ जून) दुपारी रोहन चव्हाण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीतून घराकडे परत फिरताना जमाव संतप्त झाला. त्यातील काही जणांनी एका हॉटेलवर दगडफेक केली. तर, एक दुचाकी व एक चार चाकीही रागाचा बळी ठरल्या. नुकसान झाले आहे. परंतु, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे जास्तीचे नुकसान टळले.