शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल फायनलपूर्वी मोठी बातमी! दोन्ही संघांचे दोन महत्वाचे खेळाडू अनफिट; आणखी एक खेळाडू... 
2
“राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले
3
IPL 2025 Final: RCB की PBKS? पाऊस पडला तर कुणाचं स्वप्न जाईल 'पाण्यात'? नियमात स्पष्ट म्हटलंय की...
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!
5
खळबळजनक! लेकाला हवी होती BMW; वडिलांनी दुसरी कार घेताच तरुणाने संपवलं जीवन
6
युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...
7
“तुमच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, बाळासाहेबांनी...”; राऊतांची भाजपावर टीका
8
आग लगने वाली है! 'धुरंधर' सेटवरील रणवीर अन् संजूबाबाचा व्हिडिओ लीक; चाहत्यांना आठवला 'खिलजी'
9
भारत आणि रशियाच्या मैत्रीने अमेरिकेला जळजळ; शस्त्रे खरेदीवर ट्रम्प सरकारने घेतला आक्षेप
10
इवल्याशा पक्ष्याच्या धडकेमुळे महाकाय विमानाला भगदाड कसं पडलं? असं आहे त्यामागचं कारण
11
परेश रावल यांची खंत, 'हेरा फेरी ३'मधून साइडलाइन केल्यामुळे घेतली एक्झिट?, म्हणाले - "मी तर हिरो होतो..."
12
Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?
13
Mumbai Suicide: आरसीटी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ
14
एसबीआय, पीएनबी, बीओबीसब ५ सरकारी बँका बनवणार एकत्रित कंपनी, काय आहे प्लान?
15
थायलंड फिरून परतला, पण एकटा नाही...! तरुणाची बॅग उघडताच मुंबई विमानतळावर सगळ्यांनाच बसला धक्का
16
ज्याला कष्टानं बनवलं, आता तोच खातोय नोकरी! मायक्रोसॉफ्टमध्ये दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात
17
कमल हासन यांच्या कन्नड-तमिळ भाषेबाबत केलेल्या वक्तव्याने वाद; हायकोर्टाने फटकारले...
18
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? आज सर्वच शेअर्समध्ये घसरण; काय म्हटलंय कंपनीनं?
19
अयोध्या राम मंदिर: ८ देवळांमध्ये प्राणप्रतिष्ठा, १२ तास सलग विधी; ५ जूनला राम दरबार भरणार!
20
Jyothi Yarraji : हर्डल क्वीन! ज्योती याराजीने जिंकलं सुवर्णपदक; २७ वर्षांनी रचला इतिहास, संघर्ष केला अन्...

अपघातात लातूरचा तरुण ठार

By admin | Updated: May 24, 2016 05:50 IST

दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या या अपघातात लातूर जिल्ह्यातील तरुण जागीच ठार झाला. पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) रोजी दुपारी अडीच

चाकण : दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या या अपघातात लातूर जिल्ह्यातील तरुण जागीच ठार झाला. पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक गावच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अरुण ज्ञानोबा मंदादे (वय २४, रा. भोसले निवास, आंबेगाव पठार, पुणे, मूळगाव- हिप्परसोगा, ता. औसा, जि. लातूर) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पुण्याचा मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातील होस्टेलचा विद्यार्थी होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदादे हा तरुण पुण्यातील फुरसुंगी येथील खासगी कंपनीत कामाला असून, तो कामानिमित्त खेड येथे कंपनीत आला होता. काम उरकून तो नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे आपली दुचाकी क्र. (एमएच १४ ए एल ६५०९) वरून जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने येथील साई मंगल कार्यालयासमोर अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी होऊन तो मरण पावला. (वार्ताहर)