शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती निमित्तानं तरुणांची नागपूर ते रायगड सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळावर सायकल मोहीम उत्साहाने दाखल झाली. छत्रपती ...

श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळावर सायकल मोहीम उत्साहाने दाखल झाली. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पूजा-अभिषेक करून अभिवादन केले. येथील इतिहास समजून घेतला. माजी उपसरपंच संतोष शिवले यांनी प्रास्तविक व स्वागत केले. माजी सरपंच अनिल होले व माजी सरपंच अनिल चोंधे, तेजस जोगडे, विजय वाळुंज, दत्तात्रय लोखंडे उपस्थित होते. अल्पोपाहार व विश्रांती घेऊन सायकल मोहीम पुढे मार्गस्थ झाली.

नागपूर येथून सात मुली व पाच मुले मार्गस्थ झाले. पहाटे पासून ते दुपारपर्यंत प्रवास सुरू. त्यानंतर दुपारी विश्राती आणि त्यानंतर पुन्हा प्रवास अन् रात्री मुक्काम असे करत पहिला टप्पा पूर्ण केला. शिरूर शहरात दाखल झाल्यावर अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विविध संस्था संघटनांच्या वतीने सिध्दीच्या पहाडावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच शिरुर नगर परिषदेच्या नगरसेविका रोहिणी बनकर यांजकडून ड्रायफ्रुटचे पॅकेट देण्यात आले.

याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे किरण बनकर, नगरसेवक संदीप गायकवाड, अनिता कालेवार, सिध्देश्वर वृक्षसंवर्धन समितीचे तुषार वेताळ, डॉ. अतुल कुमार बेंद्रे, डॉ. सुरेंद्र ढमढेरे, लक्ष्मण डोके , माऊली थिटे , भगवान थोरात , रहमान शेख , राजेश जोशी, राज वारजे, अमोल शिंदे , राजेंद्र खेतमाळीस व इतर अनेक कार्यकर्ते स्वागत व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .

३१ लोणीकंद