शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी सजग राहणे आवश्यक: गारटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:14 IST

रोटरी क्लब ऑफ इंदापूर तर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या २०२१ - २२ या वर्षीच्या अध्यक्ष, सचिव व बोर्ड ऑफ ...

रोटरी क्लब ऑफ इंदापूर तर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या २०२१ - २२ या वर्षीच्या अध्यक्ष, सचिव व बोर्ड ऑफ डायरेक्ट पदग्रहण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या २०२१-२२ या वर्षीच्या अध्यक्षपदी सागर शिंदे व सचिवपदी विश्वास गाढवे यांची सर्वानुमते निवड केली. यावेळी प्रदीप गारटकर बोलत होते.

अध्यक्षस्थानी डीआरआर पार्थ जावोकर, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद शहा, हॅप्पी व्हिलेज डिस्ट्रिक्ट मेंटोर वसंतराव माळुंजकर, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष उदय शहा, सचिव भीमाशंकर जाधव, यूथ डायरेक्टर राकेश गानबोटे, ज्ञानदेव डोंबाळे, संजय दोशी, धरमचंद लोढा, तुषार रंजनकर, नरेंद्र गांधी, नितीन लोंढे रोट्रॅक्ट क्लबचे एझेडआर तनिष्का जाधव, डीझेडआर संकेत जैन, झोन सातचे डीझेडआर अर्जुन फिरके उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या अध्यक्षपदी सागर शिंदे, सचिवपदी विश्वास गाढवे, उपाध्यक्षपदी रामदास पवार, सार्जंट ऑफ आर्मपदी मच्छिन्द्र किरकत, खजिनदारपदी सागर आवटे, क्लब सर्व्हिस डायरेक्ट ज्ञानेश्वर वलेकर, कम्युनिकेशन डायरेक्टर आकाश खरात, वूमन डेव्हलपमेंट डायरेक्ट शबनम शेख, प्रोफेशन डेव्हलपमेंट ऑफिसर अमोल राऊत, क्लब एडिटर दीपक जगताप, डायरेक्ट पदी मोहिनी शिंदे - भोसले, राजेंद्र गारदी, सचिन चौगुले, अमोल आवटे, अस्मिता किरकत, पूजा पवार, अनिकेत शिंदे या युवक- युवतींची निवड करण्यात आली.

१२इंदापूर

इंदापूर येथे रोट्रॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या पदग्रहण समारंभात मार्गदर्शन करताना प्रदीप गारटकर व मान्यवर.