शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या संशयावरून मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंचर : चोरी केल्याच्या संशयावरून जबर मारहाण केल्यामुळे विकी गणपत भोसले (वय २४) या तरुणाचा मृत्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मंचर : चोरी केल्याच्या संशयावरून जबर मारहाण केल्यामुळे विकी गणपत भोसले (वय २४) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मार्तंड ऊर्फ योगेश गणपत भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १४) रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावर पिंटू ऊर्फ रवींद्र दौलत थोरात यांच्या बांधकाम व्यवसायाच्या कार्यालयात गणेश पांडुरंग बोऱ्हाडे, संतोष सुखदेव जाधव, सार्थक संजय वळसे व पिंटू ऊर्फ रवींद्र दौलत थोरात (सर्व रा. मुळेवाडी, मंचर, ता. आंबेगाव) यांनी गणेश बोऱ्हाडे यांच्या जय अंबे किराणा दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून विकी भोसले यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात विक्री गंभीर जखमी झाला होता. विकीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यात नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला.

विकीचा भाऊ मार्तंड ऊर्फ योगेश गणपत भोसले यांनी गणेश पांडुरंग बोऱ्हाडे, संतोष सुखदेव जाधव, सार्थक संजय वळसे व पिंटू ऊर्फ रवींद्र दौलत थोरात यांच्याविरुद्ध विकी यास ठार मारल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास संदर्भात मंचर पोलिसांना सूचना केल्या आहेत.