शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘कुकडी’तील पाणीसाठ्याने वार्षिक सरासरी ओलांडली

By admin | Updated: September 11, 2014 04:32 IST

पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे भरणार का, असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असताना, परतीच्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याने मागील वर्षींची सरासरी ओलांडली आहे

येडगाव : पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील धरणे भरणार का, असा प्रश्न सर्वांनाच भेडसावत असताना, परतीच्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्याने मागील वर्षींची सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने माणिकडोह धरणवगळता इतर धरणे लवकरच भरली होती. परंतु या वर्षी महिनाभर पावसाने दडी मारल्याने धरणं भरण्याविषयी साशंकता होती. पुढील हंगामाच्या पाणीसाठ्याची चिंता वरुणराजाने दूर केल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात २६०४८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. टक्केवारीत तो ६५ टक्के इतका होता. अद्यापदेखील कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात अधून-मधून चांगलाच पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे.येडगाव धरणातील डावा कालव्याला गेल्या ४२ दिवसांपासून पाणी सुरू असून, त्या कालव्यांतर्गत आजपर्यंत ४५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रात १६०९ दशलक्ष घनफूट, वडजमधून कालव्यास ९७२ दशलक्ष घनफूट, तर नदीपात्रात २४९३ दशलक्ष घनफूट, डिंंभा धरणातून कालव्याला १५२१, तर नदीपात्रात ३१०९ दशलक्ष घनफूट व पिंंपळगाव जोगे धरणातून नदीपात्रात ७४, तर कालव्यास २०२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. प्रकल्पात आजपर्यंत ४१ टीएमसी नवीन पाणी आले आहे.