शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:10 IST

अनिता संभाजी पडवळ (वय ४७, रा. अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी, खोडद रोड, नारायणगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर ...

अनिता संभाजी पडवळ (वय ४७, रा. अष्टविनायक रेसिडेन्सी शेजारी, खोडद रोड, नारायणगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर राहुल गंगाधर दुशिंग, रूपाली राहुल दुशिंग, प्रवीण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रवीण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद विशाल संभाजी पडवळ यांनी दिली. दुशिंग कुटुंबीय हे शेजारी राहणारे अनिता पडवळ यांना किरकोळ कारणांवरून टोमणे मारणे, मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून मानसिक त्रास देत होते. हा त्रास असह्य झाल्याने अनिता या १८ जुलेैपासून कुणालाही काही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. पडवळ कुटुंबीयांनी अनिता यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाटे - खैरे मळा येथील एका विहिरी आढळून आला. त्या अनिता पडवळ यांनी दुशिंग कुटुंबातील ५ जणांच्या नावाने त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिल्याचे आढळून आले आहे.

फोटो - अनिता पडवळ